मंडळी नमस्कार, इतिहासालाही धडकी भरवणारं धाडस या मातीत घडलं.. म्हणूनच दगडधोंड्यांच्या सह्याद्रीत सुवर्णसिंहासन सजलं….
“६ जून शिवराज्याभिषेक” दिन म्हणजे तमाम मराठी मानसाच्या काळजावर कोरून ठेवावा असा ऐतिहासिक दिवस… ज्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती जाहले… तोच हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी साक्षात “शिवछत्रपतींचे थेट १२ वे वंशज कोल्हापूर नरेश श्रीमंत शाहू छत्रपती महाराज” आपल्या सोबत येत आहेत. दिवस आणि वेळ राखुन ठेवा,
|शनिवार, ६ जून २०२०, दुपारी १ वाजता|
Chief Guest: HH Shahu Chhatrapati Maharaj (12th direct descendant of Chhatrapati Shivaji Maharaj)
HH Shahu Chhatrapati Maharaj Shahu II (hereditary titles: Shrimant Kshatriyakulavatans Shree Raja Shahu Chhatrapati Hindupad – Patshaha, Maharaj Sarkar Karvir) of the Bhonsle dynasty of the titular Marathas. He became the ceremonial Chhatrapati Maharaja of Kolhapur in 1983. He is the 12th direct descendant of Chhatrapati Shivaji Maharaj who is greatest warrior in the world.