Shivaji Maharaj Rajyabhishek Sohla
मंडळी नमस्कार, इतिहासालाही धडकी भरवणारं धाडस या मातीत घडलं.. म्हणूनच दगडधोंड्यांच्या सह्याद्रीत सुवर्णसिंहासन सजलं…. “६ जून शिवराज्याभिषेक” दिन म्हणजे तमाम मराठी मानसाच्या काळजावर कोरून ठेवावा असा ऐतिहासिक दिवस… ज्या दिवशी …